महाराष्ट्रातील लोक किती वर्ष जगतात?; अहवालात काय म्हटलंय?
29 August 2024
Created By : Manasi Mande
देशातील लोकांचं सरासरी आयुर्मान 69.7 वर्ष आहे
म्हणजे भारतीय माणूस जवळपास 69 वर्ष जगतो
सँपल रजिस्ट्रेशन सिस्टिमच्या नव्या रिपोर्टमध्ये ही माहिती आहे
ग्लोबल ॲव्हरेजच्या तुलनेत भारतीयांच आयुर्मान कमी आहे
जगातील लोकांचं आयुर्मान सरासरी 72 वर्ष 6 महिने आहे
या रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील लोकांचं आयुर्मान सरासरी 72.7 वर्ष आहे.
महाराष्ट्रातील महिलांचं आयुर्मान 74 वर्ष इतकं आहे.
महाराष्ट्रातील पुरुषांचं सरासरी आयुर्मान हे 71.6 वर्ष एवढं आहे.
Chanakya Niti : तुमच्या बायकोमध्ये असतील ‘हे’ गुण तर नशीब उजळेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा