Coke च्या लाखांत एका बाटलीला असते पिवळे झाकण, काय कारण आहे ?
5 september 2024
Created By: Atul Kamble
कोका कोलाच्या बाटलीला कधी पिवळे झाकण असल्याचं पाहिलं आहे काय ?
Coke च्या बाटल्यांवर सामान्यत: लाल रंगाचे झाकण असते, परंतू काहीवर पिवळे झाकण असते.
कंपनीच्या हजारो बाटल्यांपैकी एखाद्या बाटलीला पिवळे झाकण लावत असते.
ज्यू लोक विशिष्ट काळात कॉर्न,गहू, राई आणि बीन्स खात नाहीत
ज्यू धर्मात याला Passover असे म्हणतात,सामान्यत: कोक कॉर्न सिरपपासून बनवितात
त्यामुळे ज्यू लोक हे कोक पिऊ शकत नाही. त्यामुळे कोकाकोला कंपनी खास कॉर्न फ्री कोक बनवते
या कोकला ओळखण्यासाठी पिवळे झाकण असते,त्याला Passover पिऊ शकतात
तरीही या पिवळ्या झाकणाच्या कोकची चव नॉर्मल कोकसारखीच असते
कंदहार हायजॅकच्या बदल्यात तीन अतिरेकी सोडले होते...कुठे आहेत आता