Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

 ज्याने भारताचे हे गीत लिहीले तो पाकिस्तानचा जनक झाला,कसे काय ?

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा..,' हे गीत आपणा सर्वांना माहीती असेलच

 'सारे जहाँ से अच्छा...हे गीत शायर कवी मोहम्मद इक्बाल यांनी लिहिले आहे

1904 मध्ये इक्बाल यांनी लिहीलेले हे गीत लाहोर (आता पाकिस्तानात )सरकारी कॉलेजात गायले होते

 सारे जहाँ से अच्छा ..       हेच गीत भारताचे ब्रिटीशांविरोधातील स्वातंत्र्य गीत ठरले

अल्लामा उर्फ मोहम्मद इक्बाल यांचा जन्म 1877 मध्ये सियालकोट (आता पाकिस्तानमध्ये)येथे झाला

सारे जहाँ से अच्छा ...हे गीत हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक बनून त्याला तराना-ए-हिंद म्हटलं गेलं

पुण्याच्या येरवडा तुरुंगात ( 1930) महात्मा गांधींनी 'सारे जहाँ से अच्छा' गायले होते

सारे जहां से अच्छा'गीताला 1945 मध्ये पंडित रवीशंकर यांनी चाल लावली

 नंतर लता दिदींनी हे गीत गायले होते, रवीशंकर यांचे व्हर्जन भारतीय आर्मीचे मार्चिंग साँग झाले

 ब्रिटीशांनी भारत सोडताना भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली

मोहम्मद अली जीना इतकेच शायर मोहम्मद इक्बाल पाकिस्तानच्या निर्मितीस जबाबदार ठरले