आपल्या देशाचे अधिकृत नाव भारत किंवा इंडिया असेल, असे अनेकांना वाटते.

7 जानेवारी 2025

भारताचे अधिकृत नाव अनेकांना माहीत नाही.

परंतु भारत किंवा इंडिया हे आपल्या देशाचे अधिकृत नाव नाही.

कोणत्याही व्यक्तीचे किंवा देशाचे अधिकृत नाव सरकारी दस्तावेजांमध्ये नोंद असलेले असते.

पाकिस्तानचे नाव इस्लामिक गणराज्य पाकिस्तान असे आहे. 

दक्षिण कोरियाचे नाव दक्षिण कोरिया नसून दक्षिण कोरिया गणराज्य आहे.

पासपोर्ट किंवा इतर अधिकृत सरकारी दस्तावेजांवर भारताचे अधिकृत नाव आहे.

भारताचे अधिकृत नाव भारत गणराज्य किंवा रिपब्लिक ऑफ इंडिया आहे.