Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
या ग्रहावर दिवस मोठा आणि वर्ष छोटे..कसं काय बुवा ?
20 April 2025
Created By: अतुल कांबळे
आपल्या सुर्यमालिकेत अनेक ग्रह असून ते स्वत:भोवती फिरताना सुर्यालाही घिरट्या घालतात
ग्रह स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करतात त्यास दिवस तर सुर्याभोवती फिरतात त्यास वर्ष म्हणतात
पृथ्वी स्वत:भोवती 23.26 तासांत एक फेरी तर सुर्याभोवती 365 दिवसात एक प्रदक्षिणा संपवते
परंतू शुक्र ग्रहावर मात्र हा दिवस मोठा असतो आणि वर्ष मात्र छोटे असते.
शुक्र ग्रह स्वत:भोवती इतका हळू फिरतो की त्याचा एक दिवस सुमारे 243 पृथ्वी दिवसांचा असतो.
शुक्र ग्रह हा पृथ्वी आणि इतर बहुतेक ग्रहांच्या विरुद्ध दिशेने फिरत स्वत:भोवती फिरतो
शुक्र ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 224.65 पृथ्वी दिवस लागतात
त्यामुळे शुक्र ग्रहाचा दिवस हा त्याच्या वर्षांपेक्षा जास्त मोठा ठरत असतो
मुकेश अंबानी यांच्या 15000 कोटींच्या अँटेलियात खरंच एसी नाही ?