जम्मू-काश्मिरचे CM उमर अब्दुल्ला किती शिकले आहेत?

Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

जम्मू-काश्मिरचे CM उमर अब्दुल्ला किती शिकले आहेत?

26 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

पहलगामवरील हल्ल्यानंतर जम्मू-काश्मिरचे CM उमर अब्दुल्ला चर्चेत आहेत

पाकसोबतच्या सिंधु करार रद्द करण्यास उमर अब्दुल्ला यांनी विरोध केला आहे

 उमर अब्दुल्ला किती शिकले आहेत? त्यांच्याकडे कोणत्या डिग्री आहेत हे पाहुयात

उमर यांचा जन्म इंग्लंडच्या रोचफर्डमध्ये झाल असला तरी त्याचे प्राथमिक शिक्षण काश्मिरमध्ये झाले

जम्मूच्या सर्वात जुन्या Burn Hall School या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले

 मुंबईतील सिडनॅम कॉलेजातून त्यांनी कॉमर्समध्ये बी.कॉमची डिग्री घेतली

 उमर अब्दुल्ला यांनी स्कॉटलंडच्या स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठातून एमबीए केले आहे.