मोर शाकाहारी की मांसाहारी? फक्त 'या' लोकांनीच...
30 August 2024
Created By : Manasi Mande
मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. ( सर्व फोटो : Getty Images)
इतर पक्ष्यांच्या तुलनेत मोर दिसायला प्रचंड सुंदर आहे
मोर आवडणार नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही
पण मोर शाकाहारी आहे की मांसाहारी?
या प्रश्नाचं उत्तर फक्त बुद्धिमान लोकच देऊ शकतात
मोर जन्मत:च मांसाहारी आहे, हे बुद्धिमान लोकच सांगू शकतात
मोर कीडे आणि उंदीर खातो
मोर किंग कोब्राचीही शिकार करतो, सापांनाही खातो
OYO हॉटेलमध्येच कपल का जातात ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा