कधीकाळी गव्हाची पोळी सण-उत्सव असले म्हणजे केले जात होते. अन्यथा घरात भाकरी होत होत्या.
11 जानेवारी 2025
आता आरोग्यासाठी गव्हाच्या पोळी ऐवजी भाकरी खाण्याचा सल्ला दिला जात आहे. बाजरीच्या भाकरीचा समावेश आहारात केल्यावर अनेक फायदे म
िळणार आहे.
बाजरीत व्हिटॅमिन B, आयरन, मॅग्नेशियम, फास्फोरस, मॅग्निज यासारखी पोषक द्रव्य आहेत.
बद्धकोष्ठताची समस्या असल्यावर बाजरीच्या भाकरी खाणे फायदेशीर आहे.
फेनोलिक योगिक, एंटी ऑक्सीडेंट यासारखी पोषक तत्व बाजरीत आहे. त्यामुळे कॅन्सर रोगाशी लढण्यास मदत होते.
ह्रदयरोग रुग्णासाठी बाजरीची भाकर लाभदायक आहे. कारण यामध्ये पोटॅशियम आहेत.
डायबिटीज रुग्णांना डॉक्टर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
जर तुम्हाला थकवा जाणवत असल्यास बाजरीच्या भाकरी खाणे फायदेशीर आहे.
हे ही वाचा... एका महिन्यात किती वेळा दाढी करावी...मेडीकल सायन्समध्ये काय म्हटले?