नाव घेतानाही लाज वाटते, देशातील विचित्र नावांची रेल्वे स्थानके
21 March 2025
Created By : Manasi Mande
भारतात अनेक विचित्र नावांची रेल्वे स्टेशन्स आहेत. (Photos : Social Media)
या रेल्वे स्टेशन्सची नावं ऐकूनच लोकं आश्चर्यचकित होतात.
देशात एक रेल्वे स्टेशन आहे , त्याचं नाव घेताचं लोकांना लाज वाटते.
तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण भारतात सुअर नावाचंही रेल्वे स्टेशन आहे.
त्याशिवाय एक बिल्ली जंक्शनही आहे की..
यूपीतील औरेया जिल्ह्यात फफूंद नावाचं रेल्वे स्टेशन आहे.
पंजाबमधील एका रेल्वे स्टेशनचं नाव काला बकरा असं आहे.
यूपीच्या चित्रकूटमध्ये पनौती नावाचं रेल्वे स्टेशन आहे.
झारखंडमध्ये भागा नावाचं स्टेशन आहे.
विमानात थर्मामीटर का नेऊ शकत नाही ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा