जगातील कोणत्या देशातील लोक कमी झोपतात? भारताचा कितवा क्रमांक ?

15  september 2024

Created By: Atul Kamble

 चांगल्या आरोग्यासाठी माणसाला किमान 8 तास झोपणे आवश्यक असते

परंतू सध्याच्या बिझी लाईफस्टाईलने लोकांची झोप पूर्ण होत नाही

 त्यामुळे कोणत्या देशातील लोक जास्त झोपतात आणि कोणत्या कमी पाहुयात

गात सुदानमधील लोक सर्वात कमी झोपतात, केवळ पाच तास झोपतात

 कमी झोपणाऱ्या देशात 2 क्र. सोमालिया,यमन तिसरा, अफगाणिस्तान चौथा, आणि लिबिया पाचवा

भारत आणि चीनचा क्र. 11 वा आहे.येथे सरासरी 7.1 तास झोपतात

नेदरलॅंड येथील लोक सर्वात जास्त झोपतात,सरासरी 8.1 तास झोपतात

झोपण्यात अमेरिका आपल्यापुढे आहेत. येथे सरासरी 7.6 तास लोक झोपतात