देशातले हे टॉप इन्फ्लुएन्सर्स किती शिकलेत ?
19 March 2024
Created By : Manasi Mande
देशातील टॉप 10 इन्फ्लुएन्सर्समध्ये या व्यक्तींचा समावेश होतो. त्यांचं शिक्षण किती झालंय माहित्ये का ?
कुशा कपिला बरीच प्रसिद्ध आहे. तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंगमधून डिग्री घेतली.
भुवन बामने इतिहासात ग्रॅज्युएशन केलंय.
इन्फ्लुएन्सर सलोनी गौरने पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्समध्ये पदवी घेतली आहे.
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रणवीर अल्लाहबादियाने जे.जे. सिंघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध
ून बीटेक केलं.
फॅशन इन्फ्लुएन्सर कोमल पांडेने शहीद भगतसिंग कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी घेतली.
आशिष चंचलानी हा मुंबईच्या दत्ता मेघे कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिकत होता, पण त्याने ते मध्येच सोडलं.
प्राजक्ता कोळीने मास मीडिया मध्ये बॅचलर्सची डिग्री घेतली.
ध्रुव राठीने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंय.
Shehnaaz Gill | जंपसूटमध्ये शहनाज गिलचा किलर लूक, रॅम्पवर दिसला जलवा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा