येथे पैसे मोजून राग व्यक्त करायला महिला येतात ?
2 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
जग विचित्र गोष्टींनी भरलेले आहे.रेज रिच्युअल्स हा एक त्यातलाच प्रकार आहे
जंगलात महिलांचा गट किंचाळत जमीनीवर लाठ्या आपटत असेल तर घाबरु नका
अशा महिला एका विधीत सहभागी झालेल्या असू शकतात. रेज रिच्युअल्स म्हणतात त्याला
रेज रिच्युअल्स मध्ये महिला राग व्यक्त करण्यासाठी येतात. जोराने ओरडून राग
वा
संताप बाहेर काढतात
यासाठी महिला दिवसाचे 20 हजार रुपये देखील मोजतात,स्कॉटलंडमध्ये रेज रिच्युअल्स सुरु केला आहे
काही महिला यासाठी तीन लाखाची मेंबरशिप देखील घेतात. राग व्यक्त करण्यासाठी काठी देखील दिली जाते
या महिला सुशिक्षित असून पती,मुलं,आई-वडील यांच्यावरील राग येथे व्यक्त करतात
आपल्या कुटुंबांवर त्या रागावू शकत नाहीत तेव्हा येथे येऊन त्या राग व्यक्त करतात
विराट आणि अनुष्का बॉडीगार्डला किती देतात पगार ?