almond benefit (6)

बदाम शरीरासाठी फायदेशीर आहे. परंतु बदाम खाण्यासाठी योग्य पद्धत आहे.

Tv9-Marathi

13 February 2025

almond benefit (5)

बदाममध्ये प्रोटीन, ओमेगा फॅटी एसिड आणि फायबरसारखे तत्व मुबलक प्रमाणात आहे.

almond benefit (4)

चुकीच्या पद्धतीने बदाम खाल्यावर लिव्हर कॅन्सरसारखा घातक आजार होऊ शकतो. 

almond benefit (3)

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एका मुलाखतीत बदाममध्ये कॅन्सर निर्माण करणारे तत्व असल्याचे म्हटले आहे.

सद्गुरु यांनी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे बदाम खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरणार आहे.

भिजवलेले बदाम खाल्यानंतर तुमचे वजन नियंत्रणात राहते. तसेच त्वचा रोगाची समस्या सुटते. 

भिजवलेले बदाम खाल्यावर ब्लड शुगर नियंत्रणात राहते. 

बदाम भिजवल्यानंतर त्याची साल काढूनच सेवन करावे. या सालीतच कार्सिनोजोनिक केमिकल असते.  

बदाममध्ये असणारे प्रोटीन वजनावर नियंत्रण करणे, बुद्धिमत्ता प्रगल्भ करणे आणि एनर्जीचा सोर्स आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)