पाकिस्तानातील ही वस्तू प्रत्येक भारतीय हिंदूच्या घरात जरुर सापडते
31 December 2024
Created By: Atul Kamble
दुश्मनीमुळे भारत-पाकमधील व्यापार कमी होतो.परंतू एक वस्तू अनेक वर्षांपासून पाकमधून भारतात येत असते
पाकिस्तानातील एक वस्तू बहुमतांशी भारतीय हिंदूंच्या घरात असतेच
सैंधव मीठ पाकिस्तानातून भारतात येते. यास रॉक सॉल्ट असेही म्हटले जाते.डोंगरातील खाणीतून ते काढले जाते
सैंधव मीठ शुद्ध - नैसर्गिक असल्याने ते उपवासाला खाल्ले जाते, ते शरीराला थंड ठेवते
भारत आता पाकमधून वस्तू आयात करत नाही. त्यामुळे सैंधव मीठ आता येत नाही
सैंधव मीठात सोडीयम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पॉटेशियम आणि आयर्न असते
सैंधव मीठ साध्या मीठापेक्षा कमी खारट असते. कोच्ची,मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली याची निर्मिती केली जाते
जगातल्या या सुंदर देशात होतात सर्वाधिक घटस्फोट