दररोज कडीपत्त्याचे पाणी प्यायल्याने काय होतील फायदे पाहा

11 january 2025

Created By: Atul Kamble

कडीपत्ता जेवणात चव येण्यासाठी आणि आरोग्यासाठी औषध म्हणूनही वापरला जातो

 परंतू तुम्हाला माहिती आहे का याचा वापर केवळ स्वादापुरता मर्यादित नाही

कडीपत्त्याने आश्चर्यकारक फायदे देखील मिळतात, चला तर पाहूयात काय फायदे मिळतात

 कडीपत्त्यात डायक्लोरोमेथेन, एथिल एसीटेट असते. सकाळी रिकाम्या पोटी पाने चावून खाल्ल्याने वजन घटते

 कडीपत्त्याचे पाण्याचे सेवन केल्याने त्वचेचा बुरशीजन्य इंफेक्शनपासून बचाव होतो

कडीपत्त्यात टॅनिन आणि कारबाजोले एल्कलॉईड असल्याने लिव्हर हेल्दी राहते

 कडी पत्ता रोज सेवन केल्याने शुगर नियंत्रित राहून डायबिटीच्या रुग्णांना आराम मिळतो.