जगातील सात सर्वात जुन्या भाषा कोणत्या ? मराठी भाषेचे स्थान काय ?
17 July 2024
Created By: Atul Kamble
भाषा संवाद साधण्याचे माध्यम आहे.जगात 7,168 बोलीभाषा आहेत, 40 टक्के भाषा संकटात
काही भाषा हजारभर लोक बोलतात तर जगाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या 23 भाषा बोलते
सर्वात जुनी भाषा कोणती ? पहिली बोलीभाषा कोणती हे आपण सांगू शकत नाही
दक्षिण भारत आणि श्रीलंकेत बोलली जाणारी तमिळ भाषा सर्वात जुनी अभिजात भाषा आहे
इंडो-आर्यन भाषा संस्कृत देखील हिंदू तत्वज्ञान, वेद आणि उपनिषदात वापरलेली जुनी भाषा आहे
पुरातन इजिप्तीयन चित्रलिपी लिखित स्वरुपातील सर्वात प्राचीन (3200 BCE) ज्ञात भाषांपैकी एक
मेसोपोटेमियाची सेमिटिक भाषा 2500 इसपू.बोलली जात होती,गिल्गामेश महाकाव्याची भाषा
लिखित चीनी भाषेचा 3,000 वर्षांचा इतिहास आहे,Zhou राजवंश (1046-256 BCE)पासून आहे.
हिब्रु बायबल हजारो वर्षांपासून लिखित स्वरुपात असून इस्रायलची हिब्रु अधिकृत भाषा आहे
ग्रीस भाषा 16 व्या शतकातील मायसेनिअन संस्कृतीपासून आहे ग्रीस- सायप्रसमध्ये ती बोलली जाते
महानुभाव पंथाचे संस्थापक स्वामी चक्रधर यांचा चरित्रग्रंथ मराठीतील पहिला चरित्रग्रंथ (सन 1178)आहे
तामिळ,संस्कृत,कन्नड,तेलगू ,मल्याळम,ओडिसा या 6 भाषांना केंद्रानं अभिजात भाषेचा दर्जा दिलाय
मुंबईतील ही 10 ऐतिहासिक स्थळे पाहायलाच हवीत...