इंटरनेट बंद , UPI पेमेंट करायचंय ? फिकर नॉट, ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा
16 January 2025
Created By : Manasi Mande
रोख रक्कम नसल्यास आपण ऑनलाइन पेमेंट करतो, पण नेमक्यावेळी इंटरनेट बंद झालं तर? ( Photo : Getty Images)
घाबरू नका, आता तुम्हाला ही समस्या भेडसावणार नाही.
तुम्ही इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट करू शकता, त्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या सेवेचा लाभ घ्या
तुम्ही *99# हा नंबर डायल करून कोणतेही पेमेंट करू शकता, मोबाईलमध्ये ही सेवा उपलब्ध आहे
*99# हा नंबर डायल करताच मोबाईलच्या स्क्रीनवर तुमच्या बँकेचे नाव आणि इतर पर्याय दिसतील
स्क्रीनवर टॉपला Send Money असा पर्याय दिसेल
त्यावर क्लिक केल्यावर ज्याला पैसे पाठवायचे त्याचा नंबर डायल करा
त्यानंतर रिसिव्हरचं नाव दिसेल, त्यानंतर किती रक्कम पाठवायची ते लिहा
नंतर यूपीआय पिन लिहिताच पैसे ट्रान्स्फर होईल
संध्याकाळी पैशांची घेवाण-देवाण करू नये, अन्यथा…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा