कमी वयातच प्रचंड यश; हजारो वर्षांपूर्वीचा फॉर्म्युला काय?

कमी वयातच प्रचंड यश; हजारो वर्षांपूर्वीचा फॉर्म्युला काय?

2 November 2024

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
आर्य चाणक्यांनी हजारो वर्षापूर्वी यशाचा पासवर्ड दिलाय

आर्य चाणक्यांनी हजारो वर्षापूर्वी यशाचा पासवर्ड दिलाय

त्याचं पालन केलं तर हमखास यश मिळतं, असं चाणक्य सांगतात

त्याचं पालन केलं तर हमखास यश मिळतं, असं चाणक्य सांगतात

ज्याची वाणी मधुर असते त्याला समाजात सन्मान असतो

ज्याची वाणी मधुर असते त्याला समाजात सन्मान असतो

या एका सवयीमुळे मनुष्याची प्रगती कोणीच रोखू शकत नाही

प्रत्येकाने गोड बोललं पाहिजे, वाणीत माधुर्य पाहिजे

गोड बोलणारा, प्रेमाने वागणारा व्यक्ती प्रत्येकाला आवडतो

अशा व्यक्तीचं कोणतंही काम होतं, ही व्यक्ती यशस्वी होते

अगदी कमी वयातच ही व्यक्ती पैशाच्या राशीत लोळते