मखाने सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात मखाने खाणे अधिक लाभदायक आहे.

12 जानेवारी 2025

अनेक जण मखाने वजन कमी करण्यासाठी खातात. 

मखान्यामध्ये एंटीऑक्सीडेंट असते. केसांच्या वाढीसाठी ते फायदेशीर असते. 

प्रोटीन आणि फायबर मखान्यात मुबलक असतात. गुड कोलेस्ट्रॉलसाठी हे फायदेशीर आहे. 

डायबिटीज रुग्णांसाठी मखाने खाणे लाभदायक आहे. 

फायबरयुक्त मखाना शरीरातील साखरेची पातळी संतुलित करते. तसेच कार्बोहाइड्रेटस कंट्रोल होते. 

मखान्यात मैग्नीशियम मुबलक असते. त्यामुळे शरीरात ऑक्सीजनचा पुरवठा चांगला होतो. ह्रदयासाठी ते फायदेशीर आहे. 

मखाने तेलात किंवा साजूक तुपात भाजून खाल्यामुळे अधिक फायदेशीर असतात.