भारतात नद्यांची कमतरता नाही. एकापेक्षा एक सुंदर नद्या भारतात आहेत.
14 जानेवारी 2025
देशातील एक नदी भारतातून निघून पाकिस्तानपर्यंत वाहत जाते.
भारतातून पाकिस्तानमध्ये जाणारी नदी झेलम आहे. ही जम्मू-काश्मीरवरुन जाते. पाकिस्तानच्या चिनाब नदीत तिचा संगम होतो.
हिमाचल प्रदेशातून निघाणारी चिनाब नदी पाकिस्तानपर्यंत जाते.
रवी नदी हिमाचल प्रदेशातून जम्मू-काश्मीरमार्ग पाकिस्तानपर्यंत जाते.
सिंधू नदीचे उगमस्थळ तिबेटजवळ आहे. ही नदीसुद्धा भारतातून पाकिस्तानमध्ये जाते.
भारतात आणखी एक अशी नदी आहे जी पाकिस्तान आणि चीनमध्येही जाते.
तिन्ही देशांत जाणारी नदी सतलज आहे. ही नदी पंजाबमधील मानसरोवरपासून सुरु होते. ती चीन आणि पाकिस्तानमध्येही जाते.
सतलज नदीची लांबी ४५७५ किलोमीटर आहे.
हे ही वाचा... अंबानी कुटुंबातील मुलांमध्ये सर्वात महाग कार कोणाकडे?