एका चुकीमुळे प्रसिद्ध सर्च इंजिन Google चे नाव पडले
15 June 2024
Created By : Atul Kamble
Google चे नाव मॅथ्स वर्ड गुगोल याच्यावर आधारित आहे
गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात होते तेव्हा त्यांना सर्च इंजिनची आयडिया सुचली
गुगलच्या संस्थापकांनी सर्चसाठी बॅकलिंक्सचा वापर केल्याने त्यांच्या मूळ प्रकल्पाचे नाव BackRub ठेवले
मास अपिलसाठी त्यांनी सर्च इंजिनाचे नाव आकर्षक ठेवायचे ठरविले होते
कोणी तरी सर्च इंजिनसाठी गुगोल नाव सुचविले, जो 10 आकड्याचा गणितीय शब्द आहे
डोमेन नेम उपलब्ध आहे का हे पाहताना चुकून Googol ची स्पेलिंग Google अशी टाकली गेली
लॅरी पेज यांना हा चुकीच्या स्पेलिंगचा शब्द जास्त आकर्षक वाटला, मग सर्च इंजिनचे नाव Google ठेवले
गुगोल शब्द 1920 मध्ये अमेरिकन गणितज्ज्ञ एडवर्ड कास्नर यांचा नऊ वर्षीय भाचा मिल्टन सिरोटा याने शोधला
मिल्टन सिरोटा याला 1 संख्या आणि त्यानंतर 100 शून्य यासाठी शब्द शोधायचा होता
ब्लड शुगर कंट्रोल करायचीय... तर डाएटमध्ये हे 5 अन्नपदार्थ हवेत