Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

भारतातल्या या दोनच नद्या पश्चिमेला वाहतात ?, एकीची होते परिक्रमा 

19 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

भारतातल्या सर्व प्रमुख नद्या पूर्ववाहिनी आहेत,म्हणजेच त्या पश्चिमेकडून पूर्व दिशेला वाहतात

मात्र दोन नद्या पूर्वेकडून पश्चिम दिशेला वाहतात,मग अरबी समुद्राला जाऊन मिळतात

सर्वच महत्वाच्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात मग या दोनच प्रमुख नद्यांचा का अपवाद 

या दोन पश्चिमवाहिनी नद्यांचे नाव नर्मदा आणि तापी आहे, भारतात केवळ नर्मदेची परिक्रमणा केली जाते

नर्मदा आणि तापी या 2 नद्या पश्चिमेला वाहण्याचे कारण भूगोल आणि प्राचीन इतिहासात आहे

अतिप्राचीन काळात भूगर्भातील हालचालींनी पाषाणांना नैऋत्य-ईशान्य अशा समांतर भेगा पडल्या

त्यातील काही भाग खचल्याने खचदऱ्यातून नर्मदा आणि तापी दोन्ही नद्या मार्गस्थ होतात

या भूवैज्ञानिक संरचनेच्या प्रभावाने या नद्यांचा प्रवाह बदलला आणि त्या अरबी समुद्राला मिळाल्या