हे 10 प्राणी दररोज माणसांपेक्षा जास्त वेळ झोपतात...
9 July 2024
Created By: Atul Kamble
उद्याच्या चिंतेने माणसांची झोप उडालीय,पण काही प्राणी मात्र अनेक तास झोपतात
कोला (Koala) हा ऑस्ट्रेलियातील प्राणी दिवसातून 18 ते 22 मस्त ताणून देतो
स्लुथ (Sloth) हा प्राणी त्याच्या मंद हालचाली प्रसिद्ध, तो 15 ते 20 तास मस्त झोपतो
ब्राऊन बॅट हे वटवाघुळ दररोज न चुकता 19 तास झोप काढतात
जायंट पांडा डेली 10-l5 तास हटकून झोपतात
अजगर हा शिकार झाल्यानंतर 15 ते 18 तास सुस्त पडून असतो
ऑपोसम (Opossum) हा रोज 10 ते 15 तास झोपा काढत असतो
जायंट आर्माडिलो (Armadillo) हा प्राणी 16 ते 18 तास झोपतो
वाघ हा हिंस्र प्राणी देखील दररोज 15 तास डुलक्या घेत असतो
गोगल गाय देखील दिवसातून आरामात बिनधास्त 13-15 तास झोपते
आला पावसाळा तब्येत सांभाळा, डेंग्यूच्या डासांना असे पळवा