Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

 सांपापेक्षाही कैक पटीने विषारी असतात हे 5 जीव, एक घटकेत होतो मृत्यू

16 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi
snake-2-1

विषाचं नाव घेताच सापाचे नाव डोळ्यासमोर येते

आज आपण 5 असे सजीव आहेत जे सापांपेक्षाही जीवघातक आहेत

ब्लु-रिंग्ड ऑक्टोपस खास निळ्या रंगाचे ऑक्टोपस इतकी विषारी की मिनिटांत खेळ खल्लास

बॉक्स जेलीफिश इतकी विषारी असते की एका दंशात माणूस मरुही शकतो

गोल्डन पॉयझन डार्ट फ्रॉग हा कोलंबियाच्या जंगलात सापडतो. या बेडकाच्या त्वचेत भयानक विष असते

 स्टोन फिश सर्वात विषारी असून तिच्या विषाने लकवा मारुन माणूस मरुही शकतो

नॉर्थ अमेरिकेचा विंचू डेथस्टॉकर त्याच्या एका दंशात माणसू ठार होऊ शकतो