पाकिस्तानचा स्वर्ग म्हणतात या 7 स्थळांना, पाहा कोणती ?

7 November 2024

Created By: Atul Kamble

भारताचा शेजारील देश पाकिस्तानच्या समस्या आपण ऐकतो, परंतू तेथे निर्सगस्थळे सुंदर आहेत

पाकिस्तानात फिरण्यासाठी अनेक स्थळे आहेत, काही स्थळांना पृथ्वीचा स्वर्ग म्हणतात

पाकच्या मलाकंद येथील स्वात व्हॅलीला मिनी स्विर्त्झलॅंड म्हणतात, पर्यटकांचे आवडते स्थळ

पाकिस्तानात बहावलपूर खूपच सुंदर आहे. बाग आणि ऐतिहासिक इमारती सुंदर आहेत

 पाकच्या गिलगिट-बाल्टीस्तानाच्या दियामर जिल्ह्यातील फेयरी मिडोज सर्वात शांत स्थळ आहे

 हिमालयाच्या पर्वत रांगांनी नटलेली हुंजा खोरे पाकिस्तानचे लपलेले रत्न म्हटले जाते

 पेशावर हे ऐतिहासिक शहर किल्ले आणि शानदार इमारतींचे जुने शहर सुंदर आहे

काघन घाटी हा पाकिस्तानातील स्वर्ग म्हटला जातो.येथील डोंगर नद्यांचा प्रदेश सुरेख आहे

 पाकिस्तानातील देओसै नॅशनल पार्क फिरण्यासाठी उत्तम ठीकाण आहे