भारतातील या 9 युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरांना पाहायलाच हवे

17 August 2024

Created By: Atul Kamble

बृहदीश्वर मंदिर चोल राजवंशाचे 11 शतकातील शिवमंदिर तामिळनाडू तंजावर येथे आहे

13 व्या शतकातील कोणार्कचे सूर्यमंदिर सुर्याच्या रथासारखे आहे

खजुराहो मंदिर कामसूत्र शिल्पकृतीचे असून चंदेला वंशाने ते बांधले आहे

रामाप्पा मंदिर रुद्रेश्वराचे असून 13 व्या शतकातील आहे

पट्टाडकल - 8व्या शतकातील द्रविड आणि नागर शैलीतील मंदिरांचा समुह आहे

विरुपक्ष शिवमंदिर कर्नाटकातील हप्पीत असून विजयनगर साम्राज्याने ते बांधलय

तंजावरचे बृहदीश्वरर,गंगाईकोंडा चोलापुरम आणि दारासुरम येथील ऐरावतेश्वर हेरिटेज आहेत 

शोर टेम्पल 8 व्या शतकातील बंगालच्या तटावरील द्रविडी शैलीचं मंदिर

 मोधेरा सुर्यदेव मंदिर कलाकुसर आणि सुर्यकुंड विहीरीसाठी प्रसिद्ध आहे.