जगातील सर्वात उंच पाच इमारती कुठल्या माहिती आहेत?
4 December 2024
Created By: Atul Kamble
जगातील अनेक देशात उंच इमारती बांधण्याची स्पर्धा सुरु आहे
जगात अनेक देशात गगनाला गवसणी घालणाऱ्या इमारती आहेत
जेव्हा जगातील सर्वात उंच इमारतीची चर्चा होते तेव्हा बुर्ज खलिफा आठवते
बुर्ज खलिफाच्या खालोखाल अनेक उंच इमारती असून टॉप-५ उंच इमारती पाहूयात
दुबईतील बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच इमारत आहे, तिची उंची ८२८ मीटर तर मजले १६३ आहेत
Merdeka ही जगातील दुसरी सर्वाधिक उंच इमारत ६७९ मीटर उंच असून ११८ मजली आहे
शांघाई टॉवर ( ६३२ मीटर ) तिसरी उंच इमारत असून चीनच्या शांघायमध्ये आहे
मक्केतील 'द क्लॉक टॉवर' इमारत ६०१ मीटर उंच असून जगातील चौथी उंच इमारत आहे
Ping An Finace Center ही ६०१ मीटर उंचीची इमारत पाचवी उंच इमारत आहे
वास्तुशास्राप्रमाणे घरातील काचेचे सामान कुठल्या दिशेला ठेवावे?