जगातल्या या सुंदर देशात होतात सर्वाधिक घटस्फोट

31 December 2024

Created By: Atul Kamble

जगातील काही देशात रेकॉर्डब्रेक घटस्फोट होत असतात. चला पाहूया कोणत्या देशात सर्वाधिक घटना

मालदीव हा जगातला असा देश आहे जेथे सर्वाधिक घटस्फोट होतात.२०२२ मध्ये घटस्फोटाचा गिनीज रेकॉर्ड झाला होता

साल २०२२ मध्ये येथे दर एक हजार नागरिकांमागे ११ लोकांनी घटस्फोट घेताल होता. काय होते कारण ?

 येथील महिला आर्थिक सक्षम असून स्वत:चे निर्णय स्वत:घेत असल्याने मालदीवमध्ये घटस्फोट जास्त होतात

 येथे घटस्फोट वाढल्याने सरकारने ते कमी करण्याचा प्रयत्न केला होता. पण यश आले नाही

 येथे कोर्टात न जाता पत्नीशी विलग होणाऱ्या पतीवर मोठा दंड ठोठावला जातो

पालकांच्या घटस्फोटांचा मुलांवर परिणाम होत असून ते देखील काम्प्रोमाईज करायला तयार नाहीत