गॅस सिलिंडरची बचत करणं सोप्पं, घरात 'या' टिप्स लिहून ठेवाच
02 September 2024
Created By : Manasi Mande
स्वयंपाकासाठी आता गॅस सिलिंडरचा सर्रास वापर होतो
पण गॅस सिलिंडर लवकर संपत असल्याची अनेकांची तक्रार असते
गॅसची बचत करायची तर कुकरमध्येच डाळ, भात आणि भाज्या शिजवा
झाकता येईल अशा भांड्यातच अन्न शिजवा, म्हणजे गॅसची बचत होईल
नॉन स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवणं कधीही उत्तमच
ओली भांडी गॅसवर ठेवू नका, त्यामुळे गॅसचा वापर अधिक होतो
फ्रिजमधील दूध आणि भाजीपाला गॅसवर ठेवू नका, त्याला गॅस अधिक लागतो
मध्यम आचेवरच स्वयंपाक करा, अन्न चांगलं शिजतं आणि गॅसची बचत होते
मुंबईतला सर्वात मोठा मॉल कोणता ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा