Created By: अतुल कांबळे
युनेस्कोने जारी केली सर्वात जास्त साक्षर TOP-10 देशांची यादी, भारताचे स्थान ?
12 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
साऊथ कोरिया शिक्षणाच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळविला आहे
दुसऱ्या क्रमांक कॅनाडाचा आहे.कॅनडाचा अभ्यासक्रम चांगला आहे
जपानचा एज्युकेशन सिस्टीम कठीण असली तरी येथे संशोधक तयार होतात
आयर्लॅड नेहमीच शिक्षणक्षेत्रात संशोधन करीत असतो
लक्झमबर्ग - या देशात शिक्षणास मोठे महत्व दिले जाते,साक्षरता जादा
ग्रेट ब्रिटन येथील विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी येत असतात
लिथुनियात युरोपातीस सर्वात साक्षर देश मानला जातो
नेदरलॅंडमध्ये शिक्षणासोबत क्रिएटीव्हीटीला जास्त महत्व दिले जाते
नॉर्वे शिक्षण मोफत आहे.त्यामुळे निकाल चांगला लागतो
ऑस्ट्रेलियात परदेशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते तो 10 व्या क्रमांकावर आहे
लवंगाचे पाणी प्यायल्याने शरीराला काय होतो फायदा ?