जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला होता
13 November 2023
जवाहरलाल नेहरू यांनी केंब्रिजच्या हॅरो आणि ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले
13 November 2023
जानेवारी 1934 ते फेब्रुवारी 1935 या काळात ते तुरुंगात असताना त्यांनी 'टूवार्ड फ्रीडम' नावाचे आत्मचरित्र लिहिले.
13 November 2023
1950 ते 1955 या काळात त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.
13 November 2023
जवाहरलाल नेहरू काश्मिरी पंडित होते. त्यामुळे त्यांच्या नावापूढे पंडित असे लावल्या जाते.
13 November 2023
वयाच्या 26 व्या वर्षी नेहरूंचा विवाह कमला कौल नावाच्या 16 वर्षांच्या काश्मीर ब्राह्मण मुलीशी झाला.
13 November 2023
वाहतुकीला अडथळा निर्माण होईल म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांना सोबत घेणे त्याला पसंत नव्हते.
13 November 2023