हिवाळा सुरु झाल्यावर प्रतिकार क्षमता चांगली असणे गरजेचे आहे.
26 November 2024
प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आहारात काही बदल करणे गरजेचे आहे.
दिल्लीतील प्रसिद्ध आयुर्वेदिक ऑफिसर डॉ आरपी पराशर म्हणतात, हळद, आले, काळी मिरी, लोंगचा समावेश करा.
आले असणारी चहा घ्या. आल्यात असणारे पोषक तत्व आणि एंटीऑक्सीडेंटमुळे संक्रमणापासून तुमचा बचाव होईल.
काळी मिरी आणि आले असणारे दूधाचे सेवन करा. तसेच काळी मिरी, आले आणि मध एकत्र करुनही घेऊ शकतात.
लोंगची पावडर टाकून तयार केलेले दूध किंवा दोन, तीन लोंगचे सेवन फायदेशीर ठरणारे आहे.
दुधात हळद टाकून सेवन केल्यावर तुमची प्रतिकार क्षमता वाढते. तसेच आरोग्यास इतर अनेक फायदे होतात.
तुम्हाला यामधील कसली एलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कोणतीही गोष्ट घ्या.
हे ही वाचा...
रिलायन्सचे कमाई किती? या प्रश्नावर उत्तर एक लाख कोटींपेक्षा जास्त आहे.