Zomato वर जेवणच नव्हे तर 'गर्लफ्रेंड' ही सर्च करत आहेत युजर्स !
1 january 2025
Created By: Atul Kamble
झोमॅटोवर आता लोक जेवणच नाही तर युजर्स स्वत:साठी 'पत्नी' आणि 'गर्लफ्रेंड' देखील सर्च करत आहेत
झोमॅटोच्या एन्युअल रिपोर्टमध्ये भारतात झोमॅटोवर गर्लफ्रेंड आणि पत्नीही सर्च होत असल्याचे उघड झाले आहे
गेल्यावर्षी झोमॅटोवर ४,९४० युजर्सनी गर्लफ्रेंडला सर्च केले, तर ४० युजरने पत्नीला सर्च केले
ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे, येथून जवळच्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करता येते
ब्लिंकीटवर वर्षभरात आलू भुजियाची २.३ लाख पाकिटे ऑर्डर झाली तर ६,८३४ पॅकेट आईस क्युब मागवले
नव वर्षाच्या पूर्वसंध्येला ब्लिंकिटवर कंडोमची मागणी मोठी होती.३१ टक्के चॉकलेट फ्लेवरचे कंडोम डिलिव्हर झाले
पाकिस्तानातील ही वस्तू प्रत्येक भारतीय हिंदूच्या घरात जरुर सापडते