भिकारीही कुबेर होतो... फक्त घराच्या या भागात लावा आरसा; आणि...
5 November 2024
Created By : Manasi Mande
आरशात पहायला प्रत्येकाला आवडतं. वास्तु शास्त्रातही त्याचं खासं महत्वं आहे. मात्र आरसा लावण्याची योग्य जागा माहीत असणं महत्वाचं असतं.
वास्तूच्या जाणकारांनी अशा अनेक गोष्टींबद्दल सांगितल्या आहेत, ज्या घराच्या मुख्य दरवाज्यावर लावल्यावर धनाची वृद्धी होते.
घराच्या मुख्य दारावर आरसा लावल्याने काय फायदा होतो ते जाणून घेऊया.
नकारात्मक ऊर्जा असलेली व्यक्ती तुमच्या घरी आल्यास त्याची नकारात्मकता आरशावर आदळते आणि ही निगेटिव्हीटी संपुष्टात येते.
एखादी व्यक्ती सकारात्मकता घेऊन, हसत घरी आली तर ती दुप्पट होते.
तुम्ही घरात जिथे पैसे ठेवत असाल तिथे छोटासा आरसा लावा. वास्तुशास्त्रानुसार, पैशांचे प्रतिबिंब आरशात पडलं तर ते वाढतात.
लग्नानंतर मुलीची पाठवणी करताना कधीच तिला आरसा देऊ नये.
महिलांनी पर्समध्ये आरसा जरूर ठेवावा, पण त्यावर कव्हर नसावे. पर्समधील पैसे त्या आरशात दिसल्यास ते वाढतात.
औषधं जिथे ठेवली असतील तेथे आरसा नसावा.
मायरा वायकुळची छोट्या भावासोबत पहिली भाऊबीज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा