जगात येथे होते चक्क सापांची शेती, 30 लाख विषारी सापांची होते पैदास

10 November 2024

Created By: Atul Kamble

 भारत एकमेव देश आहे जेथे सापांची विशेषत:नागाची पूजा केली जाते.

भारतात नागपंचमीला नागाची पूजा केली जात असते.यामागे अनेक श्रद्धा आहेत

परंतू जगात अशी जागा आहे जेथे सांपाची शेती केली जाते

येथे वायपर, रॅटल स्नेक, किंग कोब्रा या विषारी सांपाची शेती होते

या जागी ३० लाखांहून अधिक विषारी साप जन्माला घातले जातात

ही शेती अन्य कुठे नाही तर रहस्यमय देश चीनमध्ये केली जाते  

या सापांना काचेच्या बाटल्या, तसेच लाकडाच्या पेट्यात पाळले जाते

सापांच्या विषांचा वापर अनेक आजारांवर उपचारासाठी देखील केला जातो