थंडीत चेहऱ्यास नारळाचे तेल लावण्याचे फायदे आणि तोटे काय ?

19 November 2024

Created By: Atul Kamble

नारळाच्या तेलात एंटीऑक्सीडेंट, विटामिन्स ई,लॉरिक एसिड, क्रॅप्रिक एसिड,फॅटी तसेच एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात

थंडीत काही जण चेहऱ्याला नारळ तेल चोळतात.त्याने फायदे  होतात की तोटे पाहूयात

नारळ तेलातील एमोलिएंट गुणामुळे ड्राय त्वचा मुलायम होते असे हेल्थलाईनने म्हटले आहे

फॅटी एसिड त्वचेला हायड्रेट आणि हेल्थी ठेवतो.लिनोलिक एसिड त्वचा नरम करतो

 नारळाचे तेल चेहऱ्याला लावल्याने चेहरा ताजा दिसतो. परंतू ते कमी प्रमाणात लावावे

 तेलकट त्वचा असणाऱ्यांनी नारळ तेल लावू नये, त्यामुळे पिंपल्सची समस्या होऊ शकते

नारळ तेलाचा वापर आपल्या त्वचेचा गुणधर्म पाहून करा, एलर्जी असेल तर लावू नका