पेटत्या पणतीत एक चिमुटभर हळद टाकल्याने काय होतात फायदे ?
18 November 2024
Created By: Atul Kamble
पूजा करताना पणतीत आपण काही वस्तू टाकल्याने शुभ लाभ होतात
ज्योतिषशास्रानुसार पेटत्या दिव्यात हळद टाकली तर लाभदायक होते
दिव्यात हळद टाकून जाळल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते
दिव्यात हळद टाकल्याने वास्तूदोष दूर होतात, घरात सुख येते
अशा प्रकारे हळद जाळल्याने पैशाची कमतरता दूर होते
ज्योतिषशास्रानुसार अशी हळद टाकल्याने लक्ष्मी मातेची कृपा होते
शुक्रवारी पिठाच्या दिव्यात हळद टाकून पेटविल्याने पैशाची कमी होत नाही
आलिशान घरात राहातात हे सुपरस्टार, एकाच्या घराची किंमत 800 कोटी