Created By: अतुल कांबळे

 लवंगाचे पाणी प्यायल्याने शरीराला काय होतो फायदा ?

12 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

स्वयंपाक घरात असलेल्या लवंग हा मसाल्याचा पदार्थ आरोग्यदायी आहे

 लवंगात विटामिन्स सी,ई,के, फायबर आणि पोटॅशियम असे पोषकतत्व असतं

 सकाळी उपोषी पोटी लवंग पाणी प्यायल्याने फायदा होतो असे तज्ज्ञाचं म्हणणे आहे

लवंग पाणी सकाळी पिले तर ब्लड प्रेशर आटोक्यात रहाते

लवंग पाण्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते अन्य आजार होत नाही

यजेनॉल, एंटीऑक्सीडेंटस एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात पोटाची तक्रार दूर होतात

 लवंगाने मेटाबॉलिज्म असल्याने शरीराची चरबी वितळण्याची प्रक्रिया तेज आहे