मोड आलेले मेथी दाणे खाल्ल्याने शरीरास काय होतो फायदा ?

12 जानेवारी 2025

घरात मेथी दाण्याचा वापर स्वयंपाकात होतो, तसेच होम रेमेडीजसाठी देखील होते मेथीदाणे बहुगुणी आहेत

 मेथी दाण्यात विटामिन ए, सी, के, बी1, बी 2, बी3, बी6, बी9, असते.

मेथीत दाण्यात प्रोटीन, सेलेनियम, मॅगनिझ, कॉपर, झिंक, पोटेशियम, फायबर, कॅल्शियम आणि प्रोटीन आढळते.

 मेथी दाण्याचे पाणी पिता येते. तसेच मोड आलेले मेथी दाणे खाणे फायदेशीर असते

 मोड आलेले स्प्राऊट खाल्ल्याने पचन चांगले होते.यात फायबर असल्याने बद्धकोष्ठता, गॅस समस्या दूर होते

 मेथीचे स्प्राऊट खाल्ल्याने एनिमियापासून बचाव होतो. लाल पेशी बनण्यास मदत मिळते रक्ताची कमतरता असलेल्यांना फायदा होतो

मोड आलेले मेथीचे दाणे सलाड म्हणून ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतो. त्याने मेटाबॉलिझममध्ये सुधारणा होऊन वजन कमी होते

मेथी दाण्याच्या स्प्राऊटने केसातील कोंडा कमी होतो. केसगळती थांबून नैसर्गिक हेल्दी बनतात

मेथी दाण्याचे स्प्राऊंट शरीरातील सूज आणि दुखणे कमी करते.ऑक्सीडेटिव्ह तणाव कमी होतो.

डायबिटीजमध्ये ब्लड शुगर लो होते त्यांनी मेथी दाण्याचे पाणी पिऊ नये, कारण हे हाय ब्लड शुगरला कंट्रोल करते