सकाळी उपाशीपोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने काय लाभ होतो?
4 january 2025
Created By: Atul Kamble
लसूण मँगनीज, व्हिटॅमिन सी, बी6, सेलेनियम आणि फायबरचा चांगला स्रोत आहे.त्यात अँटिऑक्सिडंट्स असतात
लसणाचा वापर मसाला म्हणून केला जातो, सकाळी लसणाच्या फक्त दोन पाकळ्या खाल्ल्या तरी तुम्हाला खूप फायदे होतील
लसूणात केवळ पोषक तत्वेच नाहीत तर ते उष्ण आहे, हिवाळ्यात रोज सकाळी लसणाची एक पाकळी खाल्ल्याने उब मिळते
लसणाचे सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि खशाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते आराम मिळतो
हिवाळ्यात लोकांना सांधे दुखण्याचा त्रास होतो. रोज सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाल्ल्याने खूप फायदा होतो
लसणातले अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यास मदत करेत, हृदय आणि मेंदू या दोन्हीसाठी ते फायदेशीर ठरते
Zomato वर जेवणच नव्हे तर 'गर्लफ्रेंड' ही सर्च करत आहेत युजर्स !