थंडीत गुळ खाण्याचे काय आहेत फायदे ?
11 December 2024
Created By: Atul Kamble
जेवल्यानंतर गुळ खाण्याचा खूप चांगला फायदा होतो
गुळात कॅलरी, प्रोटीन, आर्यन,मॅग्नेशियम,पोटॅशियम आणि मॅगनीझ असते
गुळात नैसर्गिक गोडपणा असतो त्यामुळे शरीरास फायदा होतो
डॉक्टरांच्या मते ज्यांना मधूमेह नाही ते गुळ खाऊ शकतात. त्याने खनिज आणि आर्यन मिळते
एनिमिया आहे आणि मधूमेह नाही असे लोक गुळ सेवन करु शकतात
गुळ उष्ण असल्याने थंडीत खाल्ल्याने शरीरात उष्णता येते
गुळाने पचनक्रीया सुधारते, परंतू डायबिटीज असलेल्यांनी तो खाऊ नये
थंडीने ओठ फुटलेत तर करा हे घरगुती उपाय, मिळेल त्वरीत आराम