Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
उशी खाली लवंग अन् कपूर ठेवण्याची पारंपारीक पद्धत आहे. परंतु त्यामुळे काय फायदा होतो, हे अनेकांना माहीत नाही.
19 April 2025
वास्तू शास्त्रात कपूर आणि लवंग नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे पदार्थ समजले जातात. उशी खाली लवंग अन् कपूर ठेवल्यास शांत झोप येते.
काही जणांच्या मते कपूर आणि लवंग सकारात्मक कंपने तयार करतात. तसेच घरात धनसुद्धा वाढवतात.
कपूरच्या सुंगधामुळे मनाला शांतता मिळते. वाईट स्वप्न येत नाही. झोप चांगली येते.
कपूर आणि लवंगमुळे वैवाहीक संबंध दृढ होतात. परिवारात सद्भावना राहते.
मानसिक तणावातून मुक्ती मिळते. पती-पत्नीमध्ये संबंध चांगले राहतात.
कपूर आणि लवंगमुळे वाईट आत्मा जवळ येत नाही. वाईट स्वप्न येत नाही. झोपसुद्धा चांगली येते.
हे ही वाचा... thanks अन् thank you मध्ये काय आहे फरक, इंग्रजीचे मास्टर होतात कंफ्यूज