रात्री झोपण्यापूर्वी हिरवी वेलची खाल्ल्याने काय परिणाम होतात ?
29 January 2025
Created By: atul kambl
e
वेलची स्वाद वाढविण्याबरोबर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते तिने अनेक फायदे होतात
वेलची खाल्याने पचन यंत्रणा सुधारते, पचनासाठी आवश्यक रसाची निर्मिती वाढते
रात्री छोटी इलायची खाल्ल्याने आतड्याची समस्या दूर होते. आतड्यातील घाण साफ होते
छोटी इलायची खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. दुर्गंध दूर करणारे बॅक्टेरिया दूर होतात
वेलची खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होते. इन्सुलिनची निर्मिती वाढते.
छोटी ईलायची खाल्ल्याने हार्टसंबंधीचे आजार बरे होण्यास मदत होते
इलायचीतील एंटी ऑक्सीडेंट आणि एंटी इन्फ्लेमेटरी गुणांमुळे सर्दी-तापात फायदा होतो
अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स चक्क चालणे, बसणे आणि झोपणे विसरल्या...