paan-ke-patta-1-300x267

विड्याच्या पानास नागवेलीचे पानही म्हटले जाते. या पानास भारतीय संस्कृतीत  खूप महत्व आहे.

20 March 2025

paan-ke-patta-1

विड्याच्या पानावर मध लावल्यास शरिरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. कारण या पानांमध्ये अनेक घटक आहेत.

paan-ka-leaf

पान आणि मध या दोघांमध्ये पोषक तत्व आहे. यामुळे पानावर मध लावून खाल्यास अनेक फायदे मिळतात.

cropped-paan-leaf

व्हिटॅमिन बी1, बी2, बी3, सी, मॅग्नीशियम, कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, आयरन, झिंक, टॅनिन, ग्लूकोज, एंटीऑक्सीडेंट, एंटीबॅक्टीरियल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुण यामुळे मिळतात.

पानात एंटीऑक्सीडेंट आणि एंजाइम असतात. त्यामुळे पाचन मंत्र चांगले होते. मध गॅस, अपचन आणि एसिडिटी कमी करते.

पानात एंटीबॅक्टीरियल आणि एंटीव्हायरल गुण असतात. त्यामुळे गळा खवखवणे, बंद नाक उघडण्यास मदत होते. मध गळ्यास आराम देता आणि प्रतिकारक्षमता वाढवतो.

पानात एंटीमायक्रोबियल गुण आहे. ज्यामुळे तोडांतील बॅक्टीरिया कमी होतो. मधामुळे तोंडाचा वास जातो. 

मध मेटाबॉलिज्मला बूस्ट करतो. पान शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर काढतो. त्यामुळे वजन कमी होते. 

पानात एंटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे त्वचेवरील हानीकारक पदार्थ बाहेर काढले जातात. मध त्वचेस मॉइस्चराइज करतो. तसेच केसही हेल्दी करतो.