सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषा कोणत्या? मराठीचा नंबर कंचा?
10 November 2024
Created By: Kalyan Deshmukh
हिंदी भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा. 52.83 कोटी लोक हिंदी बोलतात
9.72 कोटी नागरिक बंगाली बोलतात. ती तिसरी सर्वाधिक बोलल्या जाणारी भाषा आहे
तिसऱ्या क्रमांकावर मराठी भाषा आहे. 8.30 कोटी जनता मराठी बोलते
चौथ्या क्रमांकावर तेलगू भाषा, देशात 8.11 कोटी तेलगू भाषिक
पाचव्या क्रमांकावर तमिळ भाषा आहे, 8.90 कोटी लोक बोलतात
सहाव्या क्रमांकावर गुजराती आहे. 5.54 कोटी लोकांची भाषा
5.07 कोटी उर्दू भाषिक, सातव्या क्रमांकावर ही भाषा येते
4.37 कन्नड, 3.75 उडिया, तर 3.48 कोटी मल्याळम भाषिक
हे सुद्धा वाचा | ईशा देओलच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना