जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? आवडीणं खाणाऱ्यांनाही माहित नाही
24 नोव्हेंबर 2024
Created By: संजय पाटील
जिलेबीला भारताची राष्ट्रीय मिठाई म्हटलं जातं, मात्र जिलेबीला इंग्रजीत काय म्हटलं जात? माहितीय?
भारतात मोठ्या आवडीने जिलेबी खाल्ली जाते, उत्तर भारतातील राज्यांमध्ये जिलेबी सकाळी खाण्याची परंपरा आहे
जिलेबी भारतीय पदार्थ असल्याचा अनेकांचा समज, मात्र जिलेबीचा संबंध इराणसह आहे
जिलेबी अनेक भारतीय चवीने खातात, सणाला जिलेबी केली जाते, मात्र बहुतांश जणांना जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? हे माहित नाही
जिलेबीला इंग्रजीत फनल केक म्हटलं जातं
फनल केक आणि सिरप फिल्ड रिंग व्यतिरिक्त जिलेबीला स्वीटमीटही म्हटलं जातं
इंग्रजीत जिलेबीसाठी फनल केक हा शब्द अधिक वापरला जातो