कांद्यावरील काळे डाग कशाचे असतात ? कळल्यानंतर पून्हा असा कांदा खरेदी करणार नाही
Created By: Atul Kamble
कांद्याशिवाय आपली कोणतीही भाजी किंवा कालवण तयार होत नाही
कांदे पोहे, सलाड, तसेच ग्रेव्हीसाठी देखील कांदा वापरला जातो
कांद्याच्या टरफलांवर काळे डाग असतात हे आपण नेहमीच पाहातो
हे काळे डाग कांद्याच्या आतपर्यंत देखील काही वेळा पसरलेले असतात
परंतू पाण्याने कांदा धुतला तर हे काळे डाग नाहीसे देखील होतात
पण, कांद्यावर असलेले हे काळे डाग नेमके कशाचे असतात हे माहीती आहे का?
वास्तविक कांद्यावर असलेले हे काळे डाग एस्परगिल नायझर नावाची बुरशी असते
ही बुरशी मातीत असते कांदे मातीच्या खाली उगवतात तेव्हा ती कांद्यात पोहचते
याच्या सेवनाने ब्लॅक फंगस सारखी समस्या होत नाही.मात्र काहींना याने एलर्जी होते
ज्या लोकांना आधी पासूनच कोणत्याही गोष्टीची अलर्जी आहे त्यांनी हे कांदे खाऊ नयेत
अशा प्रकारचा कांदा अस्थमा असणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो
50 पार होऊनही बोल्ड सीन देऊन चर्चेत आल्या या बॉलीवूड स्टार