Condom 2

पाळणा लांबवण्यासाठी कंडोमपूर्वी कशाचा वापर? काय आहे उत्तर? 

18 April 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
गर्भधारणा टाळण्यासाठी आजच्या काळात कंडोमचा वापर होतो

गर्भधारणा टाळण्यासाठी आजच्या काळात कंडोमचा वापर होतो

प्रेग्नेंसीच नाही तर HIV पासून सुद्धा कंडोम उपयोगात

प्रेग्नेंसीच नाही तर HIV पासून सुद्धा कंडोम उपयोगात

अविवाहित जोडप्यात सुरक्षित शारीरिक संबंधासाठी कंडोमचा सर्रास वापर

अविवाहित जोडप्यात सुरक्षित शारीरिक संबंधासाठी कंडोमचा सर्रास वापर 

पण कंडोमपूर्वी पाळणा लांबवण्यासाठी कशाचा होत होता वापर

Withdrawal Method द्वारे व्हजायनात स्पर्म जाण्यापूर्वीच बाहेर टाकत

अथवा व्हजायना लागलीच पाण्याने धुण्याची प्रथा होती

 हे दोन्ही प्रकार सुरक्षित नसल्याने संबंधानंतर महिला गावठीऔषधी पण घेत

तोंडावर बोट, हाताची घडी; का सांगतायेत जया किशोरी