चीन आणि अमेरिका एकमेकांकडून काय खरेदी करतात?
16 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
अमेरिका आणि चीन दरम्यान टॅरिफ वॉर सुरु आहे. 2 एप्रिलला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर 34 टक्के टॅरिफ लावला होता.
चीनने या विरोधात अमेरिकेवर टॅरिफ लावला. त्यानंतर चीनने टॅरिफ चार्ज 84 टक्क्यांवरून 125 टक्के केला.
अमेरिकेने 125 टक्के टॅरिफ चार्जचा उत्तर देताना चीनवर 245 टक्के टॅरिफ चार्ज लावला. त्यामुळे चीन आणि अमेरिकेतली व्यापार युद्ध आणखी वाढलं.
तु्म्हाला माहिती आहे का? अमेरिका आणि चीन एकमेकांकडून काय खरेदी करतात? चला जाणून घेऊयात
अमेरिका चीनकडून स्मार्टफोन, कंप्यूटर, खेळणी, व्हिडीओ गेम, लिथियम आयन बॅटरी, हीटर, कार्ड गेम, सीट, फर्निचर, स्वेटर, प्लास्टिक प्रोडक्त, वाहनांचे पार्ट खरेदी करते.
अमेरिका चीनकडून कपडे, बुटं, गाद्या, लाईट फिक्स्चर, धातु माउंटिंग, लोखंडी घरगुती वस्तु आणि चिकिस्ता प्रोडक्ट विकत घेते.
अमेरिकडून चीन सोयाबीन, कच्चं पेट्रोल, पेट्रोलियम गॅस, कार, सर्किट, गॅस टर्बाइन, टीके, अँटीसेरा, पॅक्ड औषधं, एसायक्लिक हायड्रोकार्बन, ब्यूटी प्रोडक्ट, मका, स्क्रॅप कॉपर, कच्चा कापूस, इथिलीन पॉलिमर आणि इतर प्लास्टिक उत्पादने घेते.
सर्वायकल कॅन्सरच्या वेदना नेमक्या कुठे होतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा