समोसा हा भारतीयांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. प्रत्येक शहरात हा पदार्थ मिळतो.

10 November 2024

समोसा इराणमधून  तेराव्या शतकात भारतात आल्याचे म्हटले जाते.

अनेक लोक बऱ्याचदा इंग्रजीत समोसाच लिहितात किंवा त्याच नावाने बोलतात. 

IAS, IPS ची तयारी करणाऱ्या लोकांनाही समोसाचे इंग्रजी नाव माहीत नसते.

समोशाला विशिष्ट इंग्रजी नावदेखील आहे. समोशाला इंग्रजीमध्ये ‘रिसोले’ (Rissole) म्हणतात.

इराणमध्ये समोशाला सम्सा किंवा सेनबोगास असे म्हटले जाते. 

आफ्रिकेतल्या देशांमध्ये या पदार्थाला संबोसा असे म्हणले जाते आणि सणासमारंभाला तो तयार केला जातो.